Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एमआयएमच्या दोन मतांचा दिलासा मिळाला आहे. एमआयएमची दोन मतं काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना देण्याची घोषणा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय