Rashtrapati Elections Special Report: कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती? ABP Majha
2022-06-09
153
१८ जुलैला राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान लागण्याची शक्यता. बिनविरोध न झाल्यास १८ जुलैला मतदान, २१ जुलैला मतमोजणी. २४ जुलैला विद्यमान राष्ट्रपतींची मुदत संपणार