Kolhapur Vinay Kore: निवडणुकीसाठी विनय कोरेंशी कुणी संपर्क साधला? ABP Majha

2022-06-09 80

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचं धाडस केलं नाही, असं जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी म्हटलंय. राज्यपातळीवर आपण भाजपसोबतच राहू असं ते म्हणालेत

Videos similaires