Pankaja Munde : पंकजा मुंडेंना विधान परिषदेत उमेदवारी न मिळाल्यानं समर्थक आक्रमक

2022-06-09 2

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना विधान परिषदेत उमेदवारी न मिळाल्यानं समर्थक आक्रमक, औरंगाबादच्या उस्मानपुरा भागातील भाजप कार्यालयात तोडफोड करण्याच प्रयत्न, पंकजा समर्थक औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात