Delhi: शिक्षा म्हणून मुलीचे हात, पाय बांधून छतावर सोडले, दिल्ली पोलिसांनी केली कारवाई

2022-08-18 22

खजुरी खास  भागातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेत पाच वर्षीय मुलीचे हात पाय दोरीने बांधून कडक उन्हात घराच्या छतावर सोडले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मुलगी स्वतःला सोडवण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे.