MNS चे एकमेव आमदार Raju Patil कोणाला करणार मतदान?

2022-06-09 0

भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. दरम्यान मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील नेमकं कोणाला मतदान करणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. मनसेचे आमदार भाजपालाच मतदान करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आता त्यावर शिकामोर्तब झाला आहे.

#AshishShelar #PankajaMunde #RajThackeray #MNS #VidhanParishad #DevendraFadnavis #RajyaSabha #ShivSena #SadabhauKhot #PravinDarekar #PrasadLad #hwnews

Videos similaires