विधान परिषदेसाठी प्रसाद लाड भाजपचे पाचवे उमेदवार. प्रवीण दरेकर, राम शिंदे, यांना उमेदवारी. पंकजा मुंडेंना पुन्हा उमेदवारी नाही.