Imtiaz Jaleel : संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जलील यांचा शिवसेनेला चिमटा ABP Majha

2022-06-08 154

संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जलील यांचा शिवसेनेला चिमटा. "सभास्थळी पुतळा नाही लावला तर शिवसेनेचं राजकारणच संपेल" असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं.

Videos similaires