मुंबई: छत्र्या ३० ते ३५ रुपयांनी महागल्या

2022-06-08 96

पावसाळा सुरू झाला की छत्र्यांची मागणी वाढते. करोनामुळे गेल्या दोन वर्षात महागाई वाढली आहे. या महागाईचा परिणाम छत्रीवरही झाला आहे. मुंबईत यंदा छत्रीच्या दरात मागच्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे, असं छत्री व्यापाऱ्यांनी सांगितलं.

Videos similaires