मुख्यमंत्री आणि पवार यांचं बैठकीत आमदारांना आश्वासन. "राज्यसभेची निवडणूक जिंकल्यावर पार्टी करु" असं वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरेंनी बैठकीत केलं.