आरोग्य मंत्री परीक्षा रद्द करा म्हणेना आणि निकाल पण देईना - गोपीचंद पडळकर

2022-06-07 158

तुमच्या पालकमंत्र्यांनी आरोग्य भरती परीक्षा मोठा घोटाळा केल्याचा असल्याचा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जालन्यात केलाय. आरोग्य मंत्री परीक्षा रद्द करा म्हणेना आणि निकाल पण देईना, अशा या कचाट्यात आरोग्य मंत्री अडकले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं नाव न घेता त्यांनी टीका केली. तसेच हा परीक्षा घोटाळा आम्ही येणाऱ्या अधिवेशनात बाहेर काढणार असल्याचं पडळकरांनी म्हटलंय.

Videos similaires