निर्जला एकादशीपासून कोणत्या राशींवर देवकृपा होणार? Nirjala Ekadashi 2022 | Zodiac Signs

2022-06-07 1

एकादशीमध्ये निर्जला एकादशीचे महत्व हे खूप आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. निर्जला एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. निर्जला एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते असे म्हटले जाते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण निर्मला एकादशीचे महत्व जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #nirjalaekadashi #nirjalaekadashi2022 #ekadashi2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange

Videos similaires