पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागली; Nupur Sharma यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

2022-06-07 148

प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मांना पक्षाने निलंबित केलंय. या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील इस्लामिक राष्ट्रांकडून निषेधाचा सूर उमटत आहे. तसेच देशांतही विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागली, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीये.

Videos similaires