राज्यसभा निवडणुकीसाठी आता हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेनं आपले आमदार अपक्षांसह हॉटेलमध्ये सुरक्षित हलवले आहे. 'आम्हाला निवडणुकीचं टेन्शन नाही. आमचे म्हणजे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील ही एक रणनीती आहे, आम्हाला टेन्शन नाही तुम्हीही टेन्शन घेऊ नका' अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
"#EknathShinde #SambhajiRaje #DevendaFadnavis #DhananjayMahadik #SambhajirajeChhatrapati #RajyaSabhaElection #Shivsena
#UddhavThackeray #SanjayPawar #ThackeraySarkar