नवनीत राणा, रवी राणांना पुन्हा मुंबई पोलिसांची नोटीस.. पुढे काय? Navneet Rana & Ravi Rana Case

2022-06-06 55

मुंबईतील खार पोलिसांकडून ४ जून रोजी ही नोटीस राणा दाम्पत्याच्या मुंबई वांद्र्यातील निवासस्थानी पाठवण्यात आली होती... दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कार्यवाहीसाठी ८ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आलेय.. राणा दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारसह मुंबई पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केले होते.... राणा दाम्पत्याने कोठडी आणि लॉकअपमध्ये असभ्य वागणूक दिल्याबद्दल पोलिसांवर विविध आरोप केले होते. (Guru VO)

#lokmat #navneetrana #ravirana #mumbaipolice #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires