मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार - रामदास आठवले
2022-06-06 131
मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कामावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. मुंबईची तुंबई करणाऱ्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे, असे रामदास आठवले म्हणाले.