Pune Strike : पुणे- काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन. पुण्यातील डेक्कन भागातील गोपाळ कृष्ण गोखले चौकात निदर्शने