'हॅपी स्ट्रीट'मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन; पोलिसांनी देखील घेतला सहभाग

2022-06-05 1,425

कल्याण डोंबिवली शहरामध्ये पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने हॅपी स्ट्रीटची संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. प्रत्येक रविवारी यनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला.

#happystreet #KALYAN #Dombivali

Videos similaires