Ajit Pawar यांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

2022-06-05 1,387

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मधील खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हिलियन इमारत, अद्यावत सिंथेटिक ट्रॅक आणि इनडोअर हॉल इमारतीच उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार,उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी तेथील पाहणी करत असताना कामातील चुक दाखवत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

Videos similaires