गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या २४ वर्षीय क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने ती स्वत:शीच लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे लग्न म्हणजे स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देण्याचं प्रतिक असेल असंही तिने सांगितलं. यामुळे सध्या सोलोगॅमी किंवा सेल्फ मॅरेज हा विषय चर्चेत आहे. सेल्फ मॅरेज म्हणजे काय आणि हे लग्नसोहळे कसे असतात जाणून घेऊया.