Maharashtra Mask Special Report: राज्यात तूर्तास मास्कसक्ती नाही! ABP Majha

2022-06-04 18

कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं राज्य सरकार चिंतेत पडलंय. त्यातच आरोग्य सचिवांनी एक पत्रक काढत गर्दीच्या ठिकाणी मास्क मस्ट असल्याचं म्हटलं. तर आरोग्यमंत्र्यांनी मात्र मास्क मस्ट नसल्याचं म्हटलं. नक्की कोणाचं ऐकावं हेच जनतेला कळेनासं झालंय

Videos similaires