मुख्यमंत्र्यांच्या Aurangabad च्या सभेबाबत Chandrakant Khaire यांचं मोठं विधान

2022-06-04 20

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या 8 जून रोजी होणारी सभा ही औरंगाबाद शहरातील मराठवाडा संस्कृती क्रीडा मंडळाच्या मैदानावर होणार आहे. त्या अनुषंगाने या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईच्या सभेपेक्षाही औरंगाबादची सभा ही मोठी विराट होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

#ChandrakantKhaire #UddhavThackeray #Aurangabad #SambhajiNagar #Sabha #GrandSpeech #Marathwada #Shivsena #AdityaThackeray #SanjayRaut #AdityaThackeray #GulabraoPatil #MVA

Videos similaires