भाजपाने स्वतंत्र कायदा तयार केला की काय अशी शंका वाटते - नीलम गोऱ्हे

2022-06-04 400

शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्हिपबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. व्हिप संदर्भात भाजपाने स्वतंत्र कायदा तयार केला की काय अशी मला शंका आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

Videos similaires