व्हिडिओ ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी केले 'या' जुगाडू कल्पनेचे कौतुक

2022-06-04 859

आनंद महिंद्रा यांनी झाडावरून फळ काढण्याच्या एका जुगाडू पद्धतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्तीने झाडावरून फळ सहजरित्या काढण्यासाठी एक जुगाड शोधला असल्याचे दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी या कल्पनेचे कौतुक केले आहे.

Videos similaires