Pandharpur : मंदिरातील रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेपन करणार, औरंगाबादमधून पथक पंढरपुरात जाणार

2022-06-04 14

Pandharpur :  पंढरपूरच्या मंदिरातील रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेपन करणार..आषाढी एकादशीआधी रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेपन करणार..रुक्मिणी मूर्तीच्या पायाची झीज झाल्यानंरासायनिक प्रक्रिया..औरंगाबादमधून पुरातत्व विभागाचं पथक पंढरपुरात जाणार..

Videos similaires