Puntamba Strike : पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन दोन दिवस स्थगित, दादा भुसेंसोबत चर्चेनंतर निर्णय
2022-06-04 14
Puntamba Strike : पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन दोन दिवस स्थगित, कृषीमंत्री दादा भुसेंसोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय, मुंबईत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा..