नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सरकारची भूमिका व धोरणे तसेच योजनांविषयी माहिती देण्यासाठी जळगावात भाजप कार्यालयात खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली मात्र या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ खडसे यांच्या कारवाईबाबत प्रश्न विचारल्याने रक्षा खडसे या चांगल्या संभ्रमात पडल्या.
#rakshakhadse #bjp #Shivsena #NCP #MVA #AjitPawar #shivsena #devendrafadnavis #uddhavthackeray