पुणे : जिमच्या उद्घाटनावेळी Ajit Pawar यांनी सांगितले व्यायामाचे महत्त्व
2022-06-04 276
"मैदानी खेळांनी शरीर चांगलं राहतं, गेले दोन वर्षे कोरोना मुळे व्यायाम करता आला नाही, कसाही व्यायाम करून चालत नाही,अति व्यायाम देखील वर घेऊन जातो. त्यामुळे ट्रेनरच्या मदतीनं व्यायाम करा," असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.