Dhule : एलआयसी एजंट आणि अवैध सावकारी करणाऱ्या Rajendra Bamb यांच्याकडे सापडले 10 कोटी
2022-06-04
234
Dhule : धुळ्यात एलआयसी एजंटकडे १० कोटी ७२ लाखांचं घबाड. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात राजेंद्र बंबयांच्याकडे १० कोटी सापडले. अवैध सावकाराच्या झाडाझडतीत १५ कोटी रुपयांची मालमत्ता हाती.