Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरु

2022-06-04 577

Vidhan Parishad Election  : एकीकडे राज्यसभेची धामधूम सुरु आहे... तर दुसरीकडे आता विधान परिषदेचं मैदानही रंगू लागलंय... विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची भाजपकडून  चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... तर  हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, गोपाल अग्रवाल, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांचंही नाव विधान परिषदेसाठी आघाडीवर आहे...

Videos similaires