Election : सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होणार? भाजप नेते आणि मविआतील नेत्यांनी दावे-प्रतिदावे

2022-06-04 63

Election :  सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.. यासंदर्भात भाजप नेते आणि मविआतील नेत्यांनी दावे-प्रतिदावे केलेत.. भाजप ईडीच्या मदतीनं घोडेबाजार करणार असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय..  तर उमेदवार देऊन मविआनेच घोडेबाजार  सुरु केला असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलीय

Videos similaires