पुणतांब्यातील धरणे आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. आंदोलकांनी उसाची होळी करत आणि मोफत दूध वाटप करत आंदोलकांनी केला सरकारचा निषेध.