लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 8व्या पुण्यातीथीच्या अनुषंगाने आज त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवर लोकनेत्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर येत आहेत खा सुजय विखे पाटील यांनी ही लोकनेत्यांना अभिवादन केले यावेळी माध्यमांशी बोलताना सुजाय विखे पाटील म्हणाले की, पंकजा मुंडे यांची राजकीय पकड फार मजबूत आहे त्या कोणत्या पदावर राहिल्या काय आणि राहिल्या काय मात्र त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा अधिकार हा पक्ष श्रेष्ठीचा असल्याचे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले तर मी ही त्यांच्याच नेतृत्वात खासदार झालो असल्याचेही ते म्हणाले.
#PankajaMunde #GopinathMunde #SujayVikhePatil #BJP #Beed #uddhavthackeray #devendrafadnavis #shivsena