Sidhu Moosewala हत्येप्रकरणी सचिन बिश्नोईने कबूल केला गुन्हा

2022-06-03 3,540

मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी पहिल्या आरोपीस अटक केली आहे. त्याला मन्सा येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशी दरम्यान काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. पाहुयात काय आहेत ते खुलासे या व्हिडीओ मधून

#SidhuMooseWala #PunjabiRapStar #PunjabiSinger #Mansa #Punjab

Videos similaires