Rajya Sabha Election 2022 : भाजप आणि महाविकास आघाडीत 'ऑफर'चा खेळ रंगला

2022-06-03 44

राज्यसभा निवडणुकीचा मार्ग सुकर होण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपला विधान परिषदेच्या एका जागेची ऑफर दिली होती, पण भाजपने तीच महाविकास आघाडीला देत ऑफर धुडकावली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ऑफरचा डाव चांगलाच रंगला आहे.

Videos similaires