राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपला विधान परिषदेची ऑफर देण्यात आली होती.मात्र, ऑफर नाकारल्याने शिवसेनेच्या आमदारांची बैठक ६ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. सेना आमदारांना हाॅटेलवर ठेवण्यात येणार आहे.