तो इतिहास आजच्या हिंदू किंवा मुस्लिमांनी लिहिलेला नाही - मोहन भागवत
2022-06-03 236
“ प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?, कशाला वाद निर्माण करायचा?,” अशी विचारणा मोहन भागवत यांनी केली आहे. ते नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बोलत होते.