Aurangabad CM: औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना ठाकरेंनी खडसावलं ABP Majha
2022-06-02
180
औरंगाबाद पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ठणकावलं! 'कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादेत व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे'.. कारणे सांगत बसू नका, पाणीटंचाईवर मार्ग काढा. उद्धव ठाकरेंच्या सूचना