Aurangabad Exam Special Report: एकमेका साह्य करु अवघे सोडवू पेपर... ABP Majha
2022-06-02 22
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत याही वर्षी सावळा गोंधळ पाहायला मिळालाय.. हा सावळा गोंधळ माझानं समोर आणला आणि काहीवेळातच या गैरप्रकाराच्या चौकशीचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.