कल्याण-डोंबिवली महापालिकेचा दुकानदारांना इशारा

2022-06-02 805

दुकानावरील प्रमुख नामफलक म्हणजेच पाट्या मराठीत लावा नाहीतर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने शहरातील दुकानदारांना दिला आहे. याबाबत शासनाच्या आदेशानुसार पालिका आयुक्तांनी शहरातील दुकानदार, आस्थापनांच्या मालकांना सूचना दिल्या आहेत.

#kalyandombivali #mahanagarpalika #marathi #shopname

Videos similaires