साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाचा निकाल दोषी मोहन चव्हाणला. फाशीची शिक्षा दुर्मिळातील दुर्मिळ हा केस असल्याचा कोर्टाने मान्य केला बलात्कारानंतर निर्घृणपणे केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान झाला होता मृत्यू. या प्रकरणातील आरोपी मोहन चौहान याला सोमवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने दिला होता दोषी करार
#Sakinaka #DindoshiCourt #Rapecase #Justice #Nirbhaya #Assault #MumbaiPolice #SanjayPandey #VishwasNangrePatil #HWNews