वाशिममध्ये रस्त्याचं काम रखडल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केलीय.. वाशिमपासून ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या चिखली रस्त्याचं काम गेल्या तीनवर्षापासून रखडलं आहे.. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले..