पुणतांब्यात शेतकरी धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी कांदा आणि फळे वाटून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. कांदा, द्राक्ष आणि टरबुजाला कवडीमोल भाव मिळत असल्याने प्रातिनिधिक स्वरुपात सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.