Bachchu Kadu on Seeds Price Hike : बियाण्यांच्या दरवाढीवर अंकुश ठेवण्यात सरकार अपयशी : बच्चू कडू

2022-06-02 7

बियाण्यांच्या दरवाढीवर अंकुश ठेवण्यात सरकार अपयशी, असं वक्तव्य मंत्री बच्चू कडू यांनी केलं. महाबीजच्या वाढलेल्या दारावर ते काय म्हणाले पाहूया