Sant Eknath Palkhi: एकनाथ महाराजांच्या पालखीसाठी रस्ताच नाही, वारकरी नाराज ABP Majha

2022-06-02 5

एकनाथ महाराजांच्या पालखीला पुरेशा सुविधा नसल्यानं वारकरी नाराज. २० जूनला पालखीचं प्रस्थान होणार की नाही याबाबत संभ्रम. पैठणचे पालखीप्रमुख आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार.

Videos similaires