कोण होणार करोडपतीमध्ये कोणत्या स्पर्धकाला कोणता प्रश्न करोडपतीमध्ये विचारला जाईल कसं ठरतं?
2022-06-02 38
कोण होणार करोडपती या कार्यक्रमात अनेक प्रकारचे स्पर्धक येतात, त्यांचे विविध विषयावरचे ज्ञान देखील कमी अधिक असू शकते तेव्हा कोणत्या स्पर्धकाला कोणता प्रश्न येईल हे कसं ठरतं, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकरांनी दिलं हे उत्तर दिल आहे...