Ayodhya Ram Mandir: Yogi Adityanath यांच्या हस्ते राम मंदिर गर्भगृहाचा शिलान्यास संपन्न

2022-08-18 6

राम मंदिराच्या गर्भगृहाचा शिलान्यास करत दुसर्‍या टप्प्यातील काम सुरू झालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या गर्भगृहाची आधारशिला ठेवली आहे. यावेळी वैदिक मंत्रोच्चारण करण्यात आले सोबतच विधिवत पूजा देखील करण्यात आली. राम मंदिराच्या गर्भगृहाच्या शिलान्यास कार्यक्रमाला सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासोबत काही मंत्री, नेतेमंडळी उपस्थित होते.