Sidhu Moosewala यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार; आई-वडिलांना अश्रू अनावर
2022-05-31 279
पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्यावर मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाला शेवटचा निरोप देताना मुसेवाला यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले.