Sidhu Moose Wala याच्या हत्येनंतर गायक Mankirt Aulakh असेल पुढचे टार्गेट? मिळत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या

2022-08-18 8

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आता फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये पंजाबमधील आणखी एक गायक मनकिरत औलखयालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे या गायकाचा हात असून त्याने त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.