Lord Hanuman Birthplace Controversy: शास्त्रार्थ सभेत चर्चेदरम्यान वाद, जन्मस्थळावरून धर्मसंसदेत गोंधळ

2022-08-18 9

हनुमानाच्या जन्मस्थानावरून निर्माण झालेला नवा वाद मिटवण्यासाठी महंत श्री मंडलाचार्य पीठाधीश्‍वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी आज नाशिक येथे धर्म संसद बोलावली होती. या धर्मसंसदेत देशभरातील सर्व साधू-संत सहभागी झाले होते.